DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

जळगाव : जळगाव शहराला शिस्तबद्ध आणि सुंदर स्वरूप देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला आता यश येताना दिसत आहे. महापौर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे शहरात रस्ते विभाजक आणि मार्गांवर…

सुरांची सम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड; वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई : भारतीय संगीतविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी…

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे उपचार

जळगाव : मानसिक आजारामुळे त्रस्त असलेल्या 26 वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आधुनिक ईसीटी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी उपचार करण्यात आले असून केवळ 15 दिवसांत त्याची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. अनेक वर्षे मानसिक त्रास…

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

धुळे :  साने गुरुजींचे, विनोबा भावे, करुणामय विचार, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणधर्म आणि गाडगेबाबांच्या समाजप्रबोधनाच्या परंपरेने ही भूमी सतत प्रेरणादायी ठरली आहे. अशा या थोरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आयोजित पुरस्कार…

जळगावात लवकरच भव्य आर्ट गॅलरी व कला संकुल उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : शहरात मोठ्या शहरांच्या धर्तीवर भव्य आर्ट गॅलरी आणि कला संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. बालचित्रकार अभिराज निकम यांच्या ‘यथार्थ’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.…

रामधीरजजींना ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’

धुळे/जळगाव : गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी आयुष्य वाहिलेल्या उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रामधीरज बालेश्वरजी सिंग यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचा गौरव ५ एप्रिल रोजी सायंकाळी बर्वे…

हवामानात अचानक बदल; जळगावात विजांच्या कडकडाटासह पाऊस

जळगाव : हवामान विभागाने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अवकाळी पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला. शहरात ढगांची दाटी, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार…

प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ चा विजेता!

जळगाव - पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ‘पत्रकार प्रिमियर लीग’ पर्व-२ चा समारोप दि.२९ मार्च रोजी दिमाखात पार पडला. जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य…

गोदावरी अभियांत्रिकीत फिनिक्स विजेत्यांचा जल्लोष

जळगाव : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा कलागुणांच्या चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स 2के26 (टेक्निकल इव्हेंट) कार्यक्रमात विजेत्यांनी जल्लोष केला. उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. वर्षा पाटील या…

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

जळगाव - जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगणार आहे. प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९ वर्षाखालील गटातील…