जयश्रीताई तुम्हीच शहराच्या विकासाची नवी आशा; प्रभाग क्र ६ मधील लाडक्या बहिणींचा एकच सूर…
जळगाव - महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रचाराला उत्साहपूर्ण सुरुवात केली. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन जयश्रीताई आपल्या विजयाची…