सावखेडा सिम येथे वार्षिक स्नेहसंमेलन “कलाविष्कार” उत्साहात
यावल । तालुक्यातील सावखेडा सिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि. 23 मार्च रोजी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड व सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांची…