DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणची स्वतःपासून सुरुवात

पुणे : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची 18 कार्यालये आणि कर्मचारी निवासांमधील 323 सदनिका अशा 341 वीज ग्राहकांसाठी…

जिल्ह्यात उष्माघाताच्या १५ रुग्णांवर उपचार

जळगाव : राज्यभरात बहुतंश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशावर गेला असुन जळगाव जिल्हयात तर यंदा देखील ४५ अंशाच्यावर नोंद झाली आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास अनेकांना जानवू लागला आहे. राज्यभरात उष्माघाताच्या २६७ रूग्णांची नोंद झाली आहे.…

आरटीईसाठी ९ हजार पालकांनी भरले अर्ज, अर्ज करण्यासाठी ४ जून पर्यंत मुदतवाढ

जळगाव : उच्च न्यायालयाने आरटीईत जि.प.शाळा वगळून पूर्वीप्रमाणेच प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढून नव्याने अर्ज प्रक्रिया राबविली होती. या नव्याने राबविण्यात आलेल्या अर्ज प्रक्रियेला पालकांचा मोठ्या…

सावत्रबापाकडून तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

रावेर : सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघुण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रावेर येथे घडली. दरम्यान, चिमुरडीच्या जन्मदात्या आईने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना…

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

जळगाव]: निझामाबाद { तेलंगाना } येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट अॅथोरिटी, सी.ए.जी.,…

वादळी वाऱ्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील थोरपाणी या वस्तीवर झालेल्या भयंकर दुर्घटनेत एकाच गरीब आदिवासी कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असून आठ वर्षाचा बालक मात्र सुदैवाने बचावला आहे. काल सायंकाळी यावल तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका बसला. यात…

जळगाव हादरलं! हॉटेलात जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे (वय-३३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून…

MPSC क्लर्क परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने शिरसोलीच्या तरूणाची आत्महत्या

शिरसोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल ‘मंत्रालय लिपीक’ या पदासाठी मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील तरूणाला या परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल…

पाचव्या टप्प्यातील हायव्होल्टेज लढतींचा प्रचार संपला

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे आलाय.महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे.प्रचार शिगेला पोहचला आहे.महाराष्ट्रातल्या ४८जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं.त्यातला हा पाचवा टप्पा आहे.या पाचव्या…

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी

जळगाव: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात कंपनीच्या…