बॅकांनी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी – जिल्हाधिकारी
जिल्हास्तरीय बँक सल्लागार समन्वय समितीची बैठक संपन्न
जळगाव, बँकांशी संलग्न असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवाळीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी…