DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! गिरणा धरणाने गाठली पन्नाशी

जळगाव | जळगाव जिल्ह्याच्या जलजीवनाचा कणा मानले जाणारे गिरणा धरण यंदा समाधानकारक साठ्याने भरत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गिरणा धरणाचा पाणीसाठा ५०.७६ टक्क्यांवर पोहोचला असून, यामुळे भविष्यातील पिण्याच्या…

शनिशिंगणापूर देवस्थानात बोगस भरतीचा पर्दाफाश

मुंबई |  शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये तब्बल २,४७४ बनावट कर्मचारी दाखवून कोट्यवधींचा पगार घोटाळा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा घोटाळा थेट विधानसभेत उघड करताना संबंधित भ्रष्ट विश्वस्तांवर फौजदारी…

अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर

अहमदाबाद | १२ जून रोजी अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर केला आहे. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अहवालात अपघातास…

सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा

जळगाव : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात…

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव : इंद्रप्रस्थ नगरातील एका विवाहितेचा पती आणि सासरच्यांनी मिळून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार समोर आली आहे. विवाहानंतर काही काळातच पतीने किराणा दुकान सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून आणावेत, अशी मागणी केली. त्या…

प्रसूती रजेसाठी लाच घेताना मुख्याध्यापिका व लिपीक रंगेहाथ पकडले!

रावेर -  तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह लिपीकाला सोमवारी, ७ जुलै रोजी दुपारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. महिला…

विठूमाऊलीच्या नामगजरात दशकपुर्ती सोहळा उजळला!

जळगाव - स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन च्या वतीने यंदाचा १० वा अर्थात दशकपुर्ती कार्यक्रम प्रतिष्ठानाने आयोजित केला होता. परंपरेप्रमाणे अनुभूती शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी, दिंडी, व खेळ…

यवतमाळमध्ये गुप्तधनाच्या अंधश्रद्धेत अमानुषता!

यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरातील वंजारी फैल भागात अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या भोंदूबाबाने गुप्तधनाच्या लालसेपोटी एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला सात महिन्यांपासून घरात डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरुवात, जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

जळगाव - जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात कांताई सभागृह येथे झाली. पहिल्यांदाच आयोजित ही स्पर्धा आज २८ ते २९ जून दरम्यान होईल. त्याचे…

मुक्ताई पालखीचे वाकवडमध्ये जल्लोषात स्वागत,भंडाऱ्याची उधळण, जयघोषात वारकऱ्यांचा ठेका

मुक्ताईनगर - आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ अंतर्गत पालखी सोहळा दि.२७ रोजी वाकवड (ता.भूम) येथील श्री संत बाळूमामा मंदिर परिसरात पोहचताच पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त भंडाऱ्याच्या उधळणीत आणि जयघोषात स्वागत…