Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती ..
मुंबई ;- मराठा आरक्षण विषयक उपसमितीची आज सकाळी सुरु झालेली बैठक संपली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली. यासंदर्भात न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं त्यांचा प्राथमिक अहवाल सादर…
आमदाराच्या घराची तोडफोड करीत वाहने जाळली
माजलगाव ;- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन…
केरळमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बस्फोटात १ ठार २० जखमी
एर्नाकुलम ;- केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.…
कंपनीतून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
जळगाव:- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण
जळगावः तालुक्यातील आसोदा येथे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन जणांना लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी…
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अमळनेर ;- फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सर्व विभागाच्या समित्या नेमून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी संमेलनाचा आढावा…
जळगावातील दोन अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
जळगाव :-विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए…
विधिसेवा शिबिराचा दिव्यांगांनी घेतला लाभ
जळगाव :-जिल्हा विधि सेवा प्राधिरणाच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात विधि सेवा शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा जिल्ह्यातील ५० दिव्यांगांनी लाभ घेतला.
या शिबिरात समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी यांनी दिव्यांगाना…
‘या’ वेळेत कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये -आरबीआय
नवी दिल्ली ;- आर्थिक संस्थांकडून आणि त्यांच्या वसुली एजंटांकडून वेळीअवेळी होणाऱ्या कर्जवसुलीच्या कारवाईला लगाम लावण्याचे काम रिझर्व्ह बँकेने केले आहे. कारण आता सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये, असा…
रेल्वेच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
जळगाव : शतपावलीसाठी गेलेल्या अर्जुन भिवसन चौधरी (वय ८५, रा. चौघुले प्लॉट शनिपेठ) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…