DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

देशात गेल्या 24 तासात 798 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, पाच जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं डोकं वर काढल्याचं दिसत आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान इथं कोरोनाचे रुग्ण आढळले. आता दिवसागणिक देशातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.…

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार

मुंबई : मुंबईत 20 जानेवारीला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे ओबीसी जनमोर्चाने ही आपल्या विविध मागण्यांसाठी 20 जानेवारीलाच आंदोलन पुकारले आहे. या दोन्ही समाजाच्या आंदोलनाची तयारी…

यूजीसीकडून एम.फिल पदवी बंद ; महाविद्यालयांना प्रवेश न घेण्याची विनंती

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल पदवीची मान्यता थांबवली आहे. या अभ्यासक्रमात कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश घेऊ नये, असेही यूजीसीने महाविद्यालयांना सांगितले आहे. मोठा निर्णय घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल पदवी रद्द केली…

कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंताजनक, देशात ‘जेएन.१’ विषाणूचे रुग्ण १०० पार

मुंबई - ज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८१,७२,२८७ इतकी झाली आहे. तर दिवसभरात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर…

गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू

दिव्यसारथी ऑनलाईन :  गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीमुळे झालेल्या…

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका !

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना…

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती ..

मुंबई ;- मराठा आरक्षण विषयक उपसमितीची आज सकाळी सुरु झालेली बैठक संपली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली. यासंदर्भात न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं त्यांचा प्राथमिक अहवाल सादर…

आमदाराच्या घराची तोडफोड करीत वाहने जाळली

माजलगाव ;- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन…

केरळमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बस्फोटात १ ठार २० जखमी

एर्नाकुलम ;- केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.…

ललित पाटील याला सरकारकडून मदत -नाना पटोले

जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती दाल काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला . नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा…