Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’
जळगाव : अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एड्युफेअर–२०२५’ हा भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम दि. १९ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जळगाव शहरातील खान्देश…
विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेतीला नवी दिशा – अशोक जैन
जळगाव : “शेतकऱ्यांनी जैन हिल्स येथील उच्च कृषितंत्रज्ञान पाहून त्याचा वापर आपल्या शेतात करावा. जेणे करून फायदेशीर आणि शाश्वत शेती करता येईल. या तंत्रज्ञानाचा फायदा स्वतः घ्यावा आणि इतरांनाही माहिती द्यावी,” असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष…
जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५
जळगाव : देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान 'राष्ट्रीय सिट्रस…
नवीन वीज मीटर जोडणीच्या नावाखाली लाचखोरी, वरिष्ठ तंत्रज्ञ ACB च्या जाळ्यात
जळगाव - नवीन वीज मीटर जोडणीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.४४ वाजता जळगाव शहरातील…
निमखेडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून
जळगाव - तालुक्यातील निमखेडी गावात अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मयताचे…
जळगाव मनपा निवडणूक : भाजपची युती की बंडखोरांची पुनरावृत्ती?
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मागील महानगरपालिका निवडणुकीत जळगावकर मतदारांनी भाजपला स्पष्ट बहुमत देत एकहाती सत्ता बहाल केली होती. मात्र, नंतर…
केळी उत्पादकांवर पुन्हा संकट
जळगाव | गेल्या तीन-चार महिन्यांपासून केळी पिकाला अपेक्षित भाव न मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकतीच बाजारभावात काहीशी सुधारणा दिसू लागली असताना, नुकसानीतून सावरू पाहणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एक…
हाडे, सांध्यांच्या विकारांनी त्रस्त रुग्णांची महादेव हॉस्पिटल येथे गर्दी
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील अग्रगण्य व आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलने आता हाडे आणि सांध्यांच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विशेष 'अस्थिरोग बाह्यरुग्ण विभाग' सुरू केला आहे. या विभागात रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे…
२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी
भारतीय अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. २४ या…
नेहरू नगरात तरुण हॉटेल व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव - शहरातील नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली असून, दि. १० रोजी ही बाब उघड झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद…