Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण…
तिरुचिरापल्ली : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद - राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (आयसीएआर - एनआरसीबी), तिरुचिरापल्ली यांच्यात केळी पिकावरील फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (क्युकुम्बर मोजेक व्हायरस) या प्रमुख रोगांच्या…
दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून, सासू अटकेत
लोहारा (ता. पाचोरा) – कौटुंबिक वादातून पत्नीचा खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 19 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. नितीन दौलत शिंदे (वय 35) या व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी अर्चना उर्फ कविता (वय 32) हिच्यावर गाढ झोपेत असताना धारदार…
पावसामुळे शिक्षण ठप्प! अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज मुंबईसह राज्याच्या विविध भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने उद्यासाठी काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज व येलो अलर्ट…
शेतात विजेच्या तारेचा शॉक लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव (एरंडोल तालुका): एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात विजेच्या झटक्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गट क्रमांक 21 मधील शेतात घडली असून प्राथमिक तपासात विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.…
जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025 (सीजन 2)चे यशस्वी आयोजन
जळगाव : IT DigiTech Solutions यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंना एकत्र आणत जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025 (JBCL सीजन 2) चे आयोजन दि. 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी गोरजाबाई टर्फ येथे करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल 16 संघांनी…
जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व
जळगाव - जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा - २०२५ अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले.…
जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा
जळगाव : जैन इरिगेशनच्या वतीने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशनमधील कला विभागाचे उपाध्यक्ष विकास मल्हारा यांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. आजच्या दिनाचे औचित्यसाधून सर्व…
वाहनधारकांना मोठा दिलासा : HSRP बसवण्याची डेडलाईन नोव्हेंबर अखेरपर्यंत
मुंबई : राज्यातील वाहनधारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आणखी एकदा वाढवण्यात आली असून, आता ती नोव्हेंबर अखेरपर्यंत निश्चित करण्यात…
मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची घंटा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : दहीहंडी उत्सव यंदा राजकीय रंगाने अधिकच गडद झाला आहे. सत्तेच्या हंडीसाठी नेत्यांची धडपड आणि कार्यकर्त्यांची लगबग, यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचं स्वरूप अधिकच स्पर्धात्मक झालं आहे. पावसाच्या सरींसोबतच…
मनपाचे दुर्लक्ष; स्वागताच्या तयारीत सुरक्षेला तिलांजली
जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रविवारी (दि.17) होणाऱ्या जिल्हा दौर्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. शहरभर स्वागतासाठी बॅनर, झेंडे लावले जात असून काही ठिकाणी…