DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

जळगाव : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि., जळगाव द्वारे प्रायोजित “जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५” या स्पर्धा शुक्रवार, दि. २७ ते दि. २९ जून २०२५…

मान्सूनला पुन्हा गती! १३ जूनपासून पावसाचे मुसळधार आगमन, हवामान विभागाची ‘गुड न्यूज’

मुंबई : मे अखेरीस राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने सध्या काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता तो पुन्हा जोमात येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आगामी १३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती देत, राज्यवासीयांना…

भुशी धरणात अनोळखी पाण्यात उतरण्याचा फटका; दोन तरुणांचा बुडून मृत्यू

लोणावळा  : लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणात फिरायला गेलेल्या दोन मित्रांचा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी पर्यटनासाठी आलेल्या काही हौशी तरुणांनी धरणाच्या डोंगरकडील भागात पोहण्याचा प्रयत्न केला…

समृद्धी महामार्ग’ वाढवण बंदराशी जोडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक  : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन…

गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

जळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, तसेच जळगाव बस स्टॅण्ड व…

राज्यात ६८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईत ३० रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात शनिवारी कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक ३० रुग्ण मुंबईतील आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. जिल्हानिहाय रुग्णवाटप: मुंबई – ३० ठाणे (ग्रामीण) – २…

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त; नवीन दर आजपासून लागू

नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली असून, १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २४ रुपयांनी घटवण्यात आली आहे. ही नवीन दररचना आजपासून, म्हणजे १ जूनपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीत या…

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

मुंबई  : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतजमिनीच्या वाटप पत्राच्या नोंदणी दस्तांवरील नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता वाटप पत्रे…

पिंपळगाव गोलाईजवळ खासगी बस जळून खाक – सुदैवाने जीवितहानी टळली

पाचोरा, ता. जामनेर – येथून जवळ असलेल्या पिंपळगाव गोलाईजवळ पुण्याहून धारण (म.प्र.) येथे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.…

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जळगाव – शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक घरकुलासाठी प्रोत्साहीत दराने ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ब्रास वाळू साठा घरकुलांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी…