Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीचा निकाल 13 मेच्या आतच
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील तब्बल 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर अॅपमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. राज्य मंडळाकडे 21…
उष्णतेचा कहर सुरूच! 2025 मध्ये मोडणार सर्व रेकॉर्ड? नागरिकांत चिंता वाढली
नवी दिल्ली: देशातील अनेक भागांत सध्या सूर्य आग ओकत असून तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं आहे. एप्रिल महिना अजून पूर्णही झाला नाही, आणि आताच उष्णतेची लाट भीषण झाली आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष सर्वाधिक तापमानाचं ठरेल का, असा प्रश्न निर्माण झाला…
‘लाडकी बहीण’ योजनेत बदल; आठ लाख महिलांना आता फक्त ₹५०० मिळणार
मुंबई: राज्यात महिलांसाठी सर्वाधिक गाजलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेतील अटींनुसार एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा पूर्ण लाभ घेता येत नाही. त्यामुळे ‘नमो शेतकरी योजनेचा’ लाभ घेणाऱ्या सुमारे आठ…
टॅरिफ सूटचा बाजारावर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स १,६०० अंकांनी उसळला, निफ्टी नवा उच्चांक गाठतो
दिव्यसारथी न्युज नेटवर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना प्रस्तावित टॅरिफमधून वगळण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी (दि.१५) भारतीय शेअर बाजारात तेजीसह व्यवहार सुरू झाला.…
PM मोदींच्या ‘घिब्ली’ इमेजची Open AI ‘सीईओ’ ऑल्टमन यांनाही भूरळ
नवी दिल्ली - मागील चार दिवस इंटरनेटवर 'घिब्ली’ शैलीतील चित्रांनी साेशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटिझन्स चॅटजीपीटी, ग्रोक आणि विविध एआय इमेज जनरेटर सारख्या टूल्सचा वापर करून आपल्यासह आपल्या आवडत्या पात्रांचे ‘घिब्ली’च्या शैलीतील फोटो…
रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम
मुंबई - सध्याच्या डिजिटल युगात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे आपली काम अगदी सोपी होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती केली जात असून नवीन शोध लावले जात आहेत. त्यामुळे ज्या कामांना पूर्वी बराच वेळ लागत होता. तीच काम आता चुटरीसरशी होत…
मराठी बोलला नाहीत तर कानफटात बसणार : राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे. मराठी माणसाला विळखा पडत असून, मुंबईत आम्हाला सांगता की, मराठी बोलणार नाही; मात्र मराठी बोलला नाहीत, तर कानफटात बसणारच, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी…
औरंगजेबाच्या कबरीवरील वाद अनावश्यक – भय्याजी जोशी
नागपूर – औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग निर्माण झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढला आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा विषय प्रासंगिक…
कुंभमेळ्याच्या नामकरणावरून साधू-महंतांमध्ये मतभेद
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणावरून पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कुंभमेळ्याचा उल्लेख 'त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा' असा करण्याची मागणी केली. मात्र,…
हनीट्रॅप : महिलेची एक लाख घेताना रंगेहात पकडल्याने खळबळ
रावेर: तालुक्यातील एका धनाढ्य व्यक्तीकडून सातत्याने पैसे उकळणाऱ्या महिलेला एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
मैत्रीपासून ब्लॅकमेलिंगपर्यंतचा प्रवास
२०१८ मध्ये रावेर…