DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

जळगाव - अऩुभूती निवासी स्कूलचा आयसीएसई बोर्ड (दहावी) च्या परीक्षेत पलक सुराना ९६.८० टक्के गुण प्राप्त करून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे आईइससी (बारावी) च्या परीक्षेत अलेफिया…

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

जळगाव : “महात्मा गांधीजींचे विचार कालही प्रासंगिक होते, आजही आहेत आणि येणाऱ्या काळात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहेत, महात्मा गांधी हे लाईट हाऊसच आहेत.” असे महत्त्वपूर्ण विचार डॉ. प्रशांत बोकारे यांनी आजच्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या…

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्परतेने २१ वर्षीय तरुणाला नवजीवन

जळगाव : जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केलेल्या २१ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना यश आले असून, त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे हा तरुण मृत्यूच्या दारातून परतला आहे. ही घटना केवळ वैद्यकीय…

आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने व रोकड लंपास

जळगाव - शहरातील गजबजलेल्या आकाशवाणी चौक परिसरात धावत्या बसमधून चोरीची घटना उघडकीस आली आहे. बसच्या डिक्कीत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दुर्गा रवींद्र राठोड (वय ३०, रा. सेंधवा, जि.…

अजंदे–रावेर मार्गावर वीजवाहिनी दुरुस्तीतून ठिणगी; आगीत ३ एकर मका खाक, शेतकऱ्याला मोठा फटका

रावेर - तालुक्यातील अजंदे–रावेर रस्त्यावर वीजवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामादरम्यान गंभीर दुर्घटना घडली. काम सुरू असताना झाडाची मोठी फांदी वीजवाहिनीवर कोसळल्याने ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच शेतात भीषण आग लागली. वाऱ्यामुळे आगीने…

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव - श्री महावीर सहकारी बँक लि. च्या नवीपेठमधील मुख्यालयात रिक्त झालेल्या संचालकपदासाठी २६ एप्रिल ला पोटनिवडणूक घेण्यात आली. श्री महावीर सहकारी बँकच्या संचालक मंडळातील उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख यांचे निधन झाल्यामुळे व श्वेता चोरडिया…

नव्या संसाराची सुरुवातच ठरली अखेरची यात्रा : भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू

धरणगाव : तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे जात असलेल्या क्रूझर गाडीचे चाक चालू अवस्थेत निखळल्याने गाडी पलटी झाली. या दुर्घटनेत नववधूसह…

स्पंदन २०२६ मध्ये गोदावरी नर्सिंग कॉलेजचा दमदार ठसा; विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश

जळगाव : दि. २३ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘स्पंदन २०२६’ युवा सांस्कृतिक महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध…

चित्रपट-टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम : शिक्षणाधिकारी निलेश पाटील

जळगाव  : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते शिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. या महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. बालवयातच उत्तम साहित्याची आणि कलेची आवड निर्माण होणे काळाची गरज…

लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार उघड; अपात्र लाभार्थ्यांकडून कोट्यवधींची वसुली

मुंबई :  राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून अपात्र लाभार्थ्यांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात, मात्र अनेक अपात्र महिलांनीही…