लग्नाच्या उंबरठ्यावर रक्तपात; पिंपळनेरमध्ये चाकूहल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
धुळे : अवघ्या उद्यावर आलेल्या विवाहाची धामधुम सुरु असताना हळदीच्या कार्यक्रमात वराकडील मंडळी हास्यविनोदात मग्न असतानाच अचानक या लग्नसमारंभावर अवकळा पसरली. कारण हळदीच्या समारंभातच रक्ताचे पाट वाहिल्याची घटना घडली आहे. दोन गटात बाचाबाची होऊन…