सोने-चांदी दरात घसरण; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची बाजारात चर्चा
जळगाव : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढली असून त्याचा परिणाम भारतीय सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान…