DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

70 वर्षीय वृद्धाचे 22 वर्षीय तरुणीसोबत लग्न; सोशल मीडियावर चर्चा

पाकिस्तानच्या रावलपिंडी शहरात झालेल्या अनोख्या लग्नानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 70 वर्षांच्या हकीम बाबरने 22 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलंय. वयात 48 वर्षांचं अंतर असल्याने हे लग्न इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलं आहे. नवरा-नवरीच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP)…

स्वातंत्र्यवीर सावरकरांना महापालिकेतर्फे अभिवादन

जळगाव - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जळगाव शहरात महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापौर दीपमाला काळे यांनी सकाळी स्वातंत्र्यवीर चौकात असलेल्या पुतळ्याजवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…

टपरीच्या वादातून दुकानदाराला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव : रस्त्यालगत असलेली दुकानाची टपरी काढून टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे…

महापौरांच्या पत्रानुसार कार्यवाही : जळगाव शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा

जळगाव : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत कालिका माता मंदिर…

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठेभाऊ यांनी नेहमीच 'अनुभूती'च्या विद्यार्थ्यांना…

केंद्राचा निर्णय वादात; कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण

लासलगाव : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीसाठी दिल्या जाणाऱ्या ‘रोडटेप’ प्रोत्साहन दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १.९ टक्के असलेला हा दर आता ०.९५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील…

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

जळगाव : पुण्यातील प्रसिद्ध रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक डॉ. अमित राणे यांची जपानमधील टोकियो येथील प्रतिष्ठित 'जिकेई युनिव्हर्सिटी'  मध्ये 'WFVS' फेलोशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील या महत्त्वाच्या फेलोशिपसाठी निवड होणारे ते…

जळगाव येथे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा

जळगाव -  येथे भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत आयोजित नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या "सत्कार सोहळा" कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक…

‘लाडकी बहीण’ योजनेला 98.55 कोटींचा बूस्टर; ई-केवायसीनंतर थांबलेले हप्ते मार्चमध्ये एकत्र मिळणार?

महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ई-केवायसी पडताळणीनंतर लाभार्थ्यांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी राज्य सरकारने योजनेसाठी मोठा निधी वितरीत केला आहे.…