DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एमकेसीएलतर्फे १० वी बोर्ड परीक्षेसाठी स्मार्ट टिप्स कोर्स मोफत उपलब्ध

एमकेसीएलकडुन नेहमी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संगणकीय शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल)…

महिलेचे मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबवीले ; जळगावातील घटना

शंभरफुटी रस्त्यावरील हॉटैल शामबा पॅलेस समोरून रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून ११ ग्राम वजनाची ५० हजार किमतीची मंगळसूत्र अनोळखी दुचाकीस्वाराने तोंडाला रुमाल बांधून जबरीने ओढून

निर्यात प्रचालन कार्यशाळेचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी रोजी आयोजन

जळगाव ;-  -जळगावातील जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने निर्यात प्रचालन शाळेचे येत्या शनिवार दि. 11 जानेवारी रोजी हॉटेल प्रेसिडेट कॉटेज, एमआयडीसी, जळगाव आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारीआयुश प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली…

इंग्लिश फॉर ऑल’ या केंब्रिज प्रेस निर्मित पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

जळगाव: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार इंग्रजी विषयाच्या प्रथम वर्ष पदवी स्तरासाठी आवश्यक ‘इंग्लिश फॉर ऑल: ए कोर्स इन कम्युनिकेशन स्किल’’ या केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस निर्मित पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र…

भुसावळ येथे युवकाची गोळ्या झाडून हत्या !

भुसावळ (प्रतिनिधी ) ;-भुसावळ येथे आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून खून करणाऱ्या चौघांचा पोलीस शोध घेत आहे . तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव…

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी

जळगाव| प्रतिनिधी सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त…

एमपीडीए कायद्यांर्गत अट्टल गुन्हेगार जैनसिंग नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगाव- प्रतिनिधी ;- गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल असलेल्या जेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी (वय ३४, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्धतेची करवाई करण्यात आली आहे, दरोडा, मारामारी, खुनाचा…

बंद घर चोरट्यांनी फोडून ६६ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव :- बंद घर फोडून अज्ञात चोरटयांनी ६६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील संत गाडगेबाबा नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हादाखल करण्यात आला आहे. शहरातील संत गाडगेबाबा नगरात नंदकुमार प्रल्हाद…

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

तलाठ्यासह २ पंटर जाळ्यात मुक्ताईनगर ;- सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागून स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा तलाठ्यासह दोन खाजगी पंटरांना जळगाव एसीबीकडून अटक करण्यात आली. बुधवार, 8 रोजी दुपारी झालेल्या …

महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव; नागपुरात दोन रूग्ण आढळले

नागपूर : भारतात HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने…