DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील

जळगाव : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिवतीर्थ मैदान येथे युवतींच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे १८ वे वर्ष असून, दहीहंडी फोडणाऱ्या…

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

जळगाव : ‘फोटोग्राफी म्हणजे केवळ क्षण टिपणे नव्हे, तर हरवलेल्या आठवणी पुन्हा जिवंत करण्याची जादू व ताकद आहे.’ असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी जागतिक फोटोग्राफी दिनाच्या औचित्याने केले. जैन हिल्स…

जळगावच्या रुग्णांसाठी हैदराबादची ‘अत्याधुनिक आरोग्यसेवा’ आता अधिक जवळ!

जळगाव : जळगाव, उत्तर महाराष्ट्र आणि परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक व सुपर स्पेशियलिटी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने Yashoda Hospitals Hyderabad तर्फे मंगळवारी (१८ ऑगस्ट) जळगाव येथे प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. यावेळी…

ग्रामसभेतील वादानंतर ग्रामसेवकाचा मृत्यू

जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.…

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; चांदी २.३९ लाखांवर

जळगाव : एक दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची वाढ झाली असून, सोमवारी (१७ ऑगस्ट) चांदीचा दर २ लाख ३९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला. त्याचबरोबर सोन्याच्या दरात…

पहूर पोलिसांचा दणका; दुचाकी चोर जेरबंद

पहूर : जळगाव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग बापू रोहम यांनी पहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी…

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

जळगाव : पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्ती तसेच नोंदणी प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी कवयित्री…

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

जळगाव : सध्याची परीस्थिती अत्यंत भयावह आहे. गतवर्षी पोलिसांनी ६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले. यंदा ४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. १७ ते ३० या वयोगटातील तरूण व्यसनांकडे वळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यसनांचे हे वळण सिन्थेटीक…