DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांचे रक्तदान

जळगाव : जागतिक फिजिओथेरपी दिन सप्ताह २०२५ च्या उत्सवाचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढीमध्ये आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून डीन डॉ. प्रशांत सोलंके, प्राचार्य…

जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट पंचाची कार्यशाळा

जळगाव : जळगाव येथील जैन हिल्स वरील सुबीर बोस हॉल मध्ये उत्तर व मध्य महाराष्ट्रातील क्रिकेट पंचाच्या कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४५ जळगाव सह…

जळगावची ओवी पाटील राज्य बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल

जळगाव  : स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा- 2025 ही चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. दि.10 ते 14 सप्टेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील चाळीसगाव (जळगाव)…

खग्रास चंद्रग्रहणामुळे शेगावातील गजानन महाराज मंदिराच्या दर्शन वेळेत बदल

शेगाव : रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद पौर्णिमेला होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या ग्रहणाचे वेध दुपारी १२.५२ वाजता सुरू होणार असून, प्रत्यक्ष…

हिमाचलमध्ये मान्सूनचा कहर : ३६६ जणांचा बळी, हजारो घरे उद्ध्वस्त

सिमला : हिमाचल प्रदेशात यंदाच्या मान्सून हंगामाने भीषण रूप घेतले असून २० जूनपासून ६ सप्टेंबरपर्यंत तब्बल ३६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या महसूल विभागाच्या अहवालानुसार, मुसळधार पाऊस, ढगफुटी, भूस्खलन आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात…

यावलमध्ये ६ वर्षीय बालकाचा खून; संशयित तरुण अटकेत

जळगाव : यावल येथील बाबूजीपूरा भागातील ६ वर्षीय बालकाच्या खून प्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोहम्मद…

ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

जामनेर : प्रतिनिधी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तर हा दिवस शिक्षक दिन म्हणून सुद्धा देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन माजी राष्ट्रपती असुन ते देशातील शिक्षकांसाठी एक प्रशंसनीय गोष्ट आहे.…

शिमल्यात दरड कोसळून बसला अपघात; जळगावच्या महिलेचा मृत्यू, १५ जखमी

जळगाव : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील सौ. लक्ष्मी विराणी यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसराजवळ…

नागपूरमध्ये स्फोटक निर्मिती कंपनीत भीषण स्फोट; १ ठार, १७ जखमी

नागपूर : शहरातील स्फोटक निर्मिती करणाऱ्या महत्त्वाच्या औद्योगिक युनिटमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात एक जण ठार तर १७ जण जखमी झाले. या कंपनीत देशाच्या संरक्षण विभागासाठी अनेक महत्त्वाची उत्पादने तयार केली जात असल्याने घटनेला विशेष महत्व…

हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर; मराठा नेते संभ्रमात, नाराजीची लाट

मुंबई : मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील पात्र मराठ्यांना कुणबी दाखले मिळणे सुलभ व्हावे म्हणून हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर काढला. मात्र या जीआरवरूनच मराठा आरक्षण चळवळीतील नेते संतप्त झाले असून, समाजात…