पुरी जगन्नाथ मंदिरातील ‘तीसरी पायरी’ का टाळतात भक्त? जाणून घ्या यामागचं रहस्य
पुरी (ओडिशा) – भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला २७ जूनपासून भव्य सुरुवात झाली आहे. जगन्नाथ मंदिर हे केवळ स्थापत्यदृष्ट्या भव्य नसून, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मंदिरातील एक खास गोष्ट म्हणजे…