DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

“भाजपमध्ये आता जाण्याची इच्छा नाही” – एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पुन्हा घणाघात

जळगाव | दिव्यसारथी न्यूज नेटवर्क  राजकारणात ‘घरवापसी’च्या चर्चेत असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आता मला भाजपमध्ये जायची इच्छा नाही." यासोबतच त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता परंतु थेट…

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

जळगाव : कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला ट्रेनिंग द्यावी लागते. ध्येय काय आणि मेंदू काय म्हणतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण पंचइंद्रियांकडून आलेली माहितीवर आपली कृती हेच अंतिम ध्येयाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल आहे. यासाठी…

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; कोकण-घाटमाथ्याला अलर्ट, विदर्भात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

दिव्यसारथी न्यूज नेटवर्क |   राज्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार…

“योगामुळे तणावमुक्त आयुष्य शक्य” – कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांचे प्रतिपादन

जळगाव : आजच्या धकाधकीच्या जीवनातील अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि अस्पष्टता घालविण्यासाठी योगाच्या माध्यमातून शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती ठेवता येते असे प्रतिपादन कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले. कवयित्री…

“शब्द पाळणारच, पण योग्य वेळी” – फडणवीसांची कर्जमाफीवर प्रतिक्रिया

पुणे | दिव्यसारथी न्यूज नेटवर्क :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "कर्जमाफीचा निर्णय योग्य…

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार 0% व्याजदराने कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

दिव्यसारथी न्यूज नेटवर्क | मुंबई :‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून दरमहा ₹1500 मिळवणाऱ्या महिलांसाठी आणखी एक सुवर्णसंधी! आता या लाभार्थी महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.…

कुटुंबातीलच नातं बनलं जोडपं: पतीच्या उपस्थितीत पुतण्याशीच काकूचा विवाह

पटना (बिहार): प्रेमाच्या नावाखाली सामाजिक रचना धक्क्यात टाकणारी एक घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यात समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पुतण्यासोबतच विवाह केला असून, विशेष म्हणजे या विवाहप्रसंगी तिचा माजी पतीही उपस्थित होता. सदर प्रकरण…

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

जळगाव : स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी योग्य ‘योग आणि आहार’ या विषयावर ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टीम्स व जैन फार्मफ्रेश फूडस लि.सह आस्थापनांमध्ये उत्साहात साजरा झाला. कंपनीच्या आरोग्यदायी व सकारात्मक कार्यसंस्कृती निर्मितीसाठी…

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 3 जणांचा मृत्यू

पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा 30 वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोसळला. या लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षा…

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ या थीमवर शिरसोली रोडवरील संत निरंकारी सत्संग भवनात कापडी पिशवी…