Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
एसडी-सीडतर्फे शुक्रवारी शिष्यवृत्तीचे वितरण
जळगाव : सिने अभिनेते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी चित्रपट…
पिंपरखेडमध्ये दुहेरी मृत्यूची खळी
भडगाव । भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे अवघ्या तीन दिवसांच्या अंतरात एकाच तलावातून दोन व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना १४ नोव्हेंबर रोजी समोर आली. वाल्मीक संजय…
‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढ
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या दरम्यान अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री…
निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची आठ पारितोषिके
मुंबई/जळगाव : कृषीक्षेत्राला पाईप, ठिबक, माध्यमातून पाणी बचतीतून समृद्धी घडविण्यासाठी मोलाची भूमिका निभावणाऱ्या जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटांतून २०२३ - २०२४ आणि २०२४-२५ या दोन…
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रोटरी क्लबतर्फे ‘जीवन संजीवनी’ CPR प्रशिक्षण
जळगाव | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे रोटरी क्लब जळगाव आणि सोसायटी ऑफ अॅनेस्थेशिऑलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने *जीवन संजीवनी – आपत्कालीन उपचार व CPR प्रशिक्षण कार्यक्रम* उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना आपत्कालीन…
धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले…
दिल्ली स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय अलर्ट’
छत्रपती संभाजीनगर : राजधानी दिल्लीत मोठा स्फोट झाला. यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विशेष खबरदारी घेतली जात आहे. दिल्ली बॉम्बस्फोटामुळे शहरात हाय अलर्ट जारी…
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण : रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन खोटाळा प्रकरणात गंभीर आरोप केली जात आहेत. अमोडिया कंपनीने पुणे कोरगाव पार्कमध्ये एक जमीन व्यवहार केला. जो वादात सापडला. पुण्यातील 1800 कोटी रुपयांची जमीन 300…
जळगावात किमान तापमान घट! थंडीची लाट आणखी वाढणार
जळगाव - थंडीची प्रतीक्षा करणाऱ्या जळगावकरांना अखेर थंडीची जाणीव होऊ लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांच्या प्रवाहामुळे जळगावात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. शनिवारी धुळे नंतर जळगाव सर्वाधिक थंड ठिकाण ठरले. त्या…
पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त
पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त
चालक फरार ; मुक्ताईनगर तहसीलदारांची कारवाई
मुक्ताईनगर प्रतिनिधी कुऱ्हा-काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीला महसूल विभागाने…