जळगाव विधान परिषदेसाठी भाजपचा निर्धार; डॉ.केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर
जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागा गेल्या तब्बल १८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोडू नये, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत मांडल्याची माहिती समोर…