पिंपळगाव गोलाईजवळ खासगी बस जळून खाक – सुदैवाने जीवितहानी टळली
पाचोरा, ता. जामनेर – येथून जवळ असलेल्या पिंपळगाव गोलाईजवळ पुण्याहून धारण (म.प्र.) येथे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.…