Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
“हिंद-दी-चादर” श्रीगुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम
जळगाव : cनवी मुंबई येथील खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च,2026 रोजी 'हिंद दी चादर श्रीगुरु तेग बहादूर साहिब जी यांचा 350 व्या शहिदी समागम कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रचार व प्रसिध्दी करावी,…
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात
जळगाव : येथील गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे रविवारी दि. १ फेब्रुवारी रोजी पद्मालय विश्राम गृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी…
बनावट वैद्यकीय कागदपत्रांद्वारे विमा क्लेम; डॉक्टर व लॅब व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
जळगाव - विमाधारकाच्या संमतीशिवाय त्याला रुग्णालयात दाखल दाखवून बनावट वैद्यकीय अहवालांच्या आधारे विमा कंपनीकडून क्लेम मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगावातील टायटन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि जोगेश्वरी पॅथॉलॉजी…
देशात पुन्हा पावसाची शक्यता; IMD चा ११ राज्यांना अलर्ट
देशातील अनेक भागांमध्ये हिवाळा संपण्याच्या मार्गावर असतानाच हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांनंतर उत्तर भारतासह देशातील ११ राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.…
रेल्वे आणि महामार्ग विकासाची मोठी झेप; महाराष्ट्रात नवे बोगदे-मार्ग उभारणार
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासह तीन राज्यांतील महत्त्वाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांमुळे देशातील वाहतूक…
सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीजमध्ये 80 कोटींची गुंतवणूक; एआय विस्ताराला गती
भारतीय आयटी क्षेत्रातील सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीज कंपनी सध्या महत्त्वाच्या व्यावसायिक घडामोडींमुळे चर्चेत आहे. संयुक्त अरब अमिरातीतील ट्रूलेजर टेक्नॉलॉजीज या कंपनीने सिल्व्हरलाइनमध्ये सुमारे 80 कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक करण्याची इच्छा…
जळगावात डंपरचा कहर; कालिंका माता चौकात वृद्धाचा जागीच मृत्यू
जळगाव : शहरातील कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरच्या धडकेत एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७, रा. जुने जळगाव) यांचा…
भाजप कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी
जळगाव - भारतीय जनसंघाचे संस्थापक व अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास जळगाव शहराचे…
डीपीडीसीसाठी जळगावला वाढीव निधीची मागणी
जळगाव : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार…
परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शन
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आगामी १३ ते १५ फेब्रुवारी,२०२६ या कालावधीत परळी वैजनाथ, जि.बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक 'अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शना'च्या अधिकृत लोगोचे अनावरण…