Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
‘लाडकी बहीण’ योजनेला 98.55 कोटींचा बूस्टर; ई-केवायसीनंतर थांबलेले हप्ते मार्चमध्ये एकत्र मिळणार?
महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ई-केवायसी पडताळणीनंतर लाभार्थ्यांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी राज्य सरकारने योजनेसाठी मोठा निधी वितरीत केला आहे.…
“विद्यार्थी स्वाभिमान आंदोलन”ला यश – अभाविपच्या लढ्यामुळे प्राचार्याचे निलंबन व विद्यार्थ्यांच्या…
जळगाव - गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्यांकडून झालेल्या अमानुष मारहाणीमुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आणि वेदनेचे वातावरण निर्माण झाले होते.
या…
दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीत पुन्हा तेजी; एमसीएक्सवर दर वाढले
देशांतर्गत बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीनंतर बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ नोंदवली गेली. शॉर्ट कव्हरिंगमुळे १८ फेब्रुवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत सुमारे १ टक्क्यांनी वाढ झाली,…
मुस्लिम एसबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाला विशेष मागास प्रवर्ग-अ (SBC-A) अंतर्गत देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरकारने सुधारित शासन निर्णय (GR) जारी केला असून, २३ डिसेंबर २०१४ रोजी जारी केलेला आरक्षणाचा…
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात
जळगाव : येथील गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे रविवारी दि. १ फेब्रुवारी रोजी पद्मालय विश्राम गृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी…
बनावट वैद्यकीय कागदपत्रांद्वारे विमा क्लेम; डॉक्टर व लॅब व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
जळगाव - विमाधारकाच्या संमतीशिवाय त्याला रुग्णालयात दाखल दाखवून बनावट वैद्यकीय अहवालांच्या आधारे विमा कंपनीकडून क्लेम मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगावातील टायटन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि जोगेश्वरी पॅथॉलॉजी…
देशात पुन्हा पावसाची शक्यता; IMD चा ११ राज्यांना अलर्ट
देशातील अनेक भागांमध्ये हिवाळा संपण्याच्या मार्गावर असतानाच हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांनंतर उत्तर भारतासह देशातील ११ राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.…
रेल्वे आणि महामार्ग विकासाची मोठी झेप; महाराष्ट्रात नवे बोगदे-मार्ग उभारणार
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासह तीन राज्यांतील महत्त्वाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांमुळे देशातील वाहतूक…
सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीजमध्ये 80 कोटींची गुंतवणूक; एआय विस्ताराला गती
भारतीय आयटी क्षेत्रातील सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीज कंपनी सध्या महत्त्वाच्या व्यावसायिक घडामोडींमुळे चर्चेत आहे. संयुक्त अरब अमिरातीतील ट्रूलेजर टेक्नॉलॉजीज या कंपनीने सिल्व्हरलाइनमध्ये सुमारे 80 कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक करण्याची इच्छा…
आज महाशिवरात्री! पूजा कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण विधी आणि मुहूर्त
महाशिवरात्रीचा पवित्र सण आज, १५ फेब्रुवारी रोजी, देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री येते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती…