DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

पुरी जगन्नाथ मंदिरातील ‘तीसरी पायरी’ का टाळतात भक्त? जाणून घ्या यामागचं रहस्य

पुरी (ओडिशा) – भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला २७ जूनपासून भव्य सुरुवात झाली आहे. जगन्नाथ मंदिर हे केवळ स्थापत्यदृष्ट्या भव्य नसून, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मंदिरातील एक खास गोष्ट म्हणजे…

राज्यात पावसाचा जोर कायम; जळगावसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव – राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. आता पुन्हा २८…

पुरी रथयात्रेत अफरातफरी: ६०० भाविक जखमी, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

जगन्नाथ रथयात्रा - ओडिशातील पुरी येथे पार पडत असलेल्या जगन्नाथ रथयात्रेदरम्यान शुक्रवारी (२७ जून) रात्री मोठी चेंगराचेंगरी झाली. रथ ओढताना झालेल्या गोंधळात सुमारे ६०० भाविक जखमी झाले असून त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना…

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; कोकण-घाटमाथ्याला अलर्ट, विदर्भात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

दिव्यसारथी न्यूज नेटवर्क |   राज्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार…

“शब्द पाळणारच, पण योग्य वेळी” – फडणवीसांची कर्जमाफीवर प्रतिक्रिया

पुणे | दिव्यसारथी न्यूज नेटवर्क :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "कर्जमाफीचा निर्णय योग्य…

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार 0% व्याजदराने कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

दिव्यसारथी न्यूज नेटवर्क | मुंबई :‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून दरमहा ₹1500 मिळवणाऱ्या महिलांसाठी आणखी एक सुवर्णसंधी! आता या लाभार्थी महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.…

कुटुंबातीलच नातं बनलं जोडपं: पतीच्या उपस्थितीत पुतण्याशीच काकूचा विवाह

पटना (बिहार): प्रेमाच्या नावाखाली सामाजिक रचना धक्क्यात टाकणारी एक घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यात समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पुतण्यासोबतच विवाह केला असून, विशेष म्हणजे या विवाहप्रसंगी तिचा माजी पतीही उपस्थित होता. सदर प्रकरण…

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

जळगाव : स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी योग्य ‘योग आणि आहार’ या विषयावर ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टीम्स व जैन फार्मफ्रेश फूडस लि.सह आस्थापनांमध्ये उत्साहात साजरा झाला. कंपनीच्या आरोग्यदायी व सकारात्मक कार्यसंस्कृती निर्मितीसाठी…

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 3 जणांचा मृत्यू

पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा 30 वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोसळला. या लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षा…

राज्यात १३ जूनपासून मान्सून पुन्हा जोमात; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

पुणे : राज्यात १३ जूनपासून मान्सून सक्रिय होणार असून, त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यासोबतच १० जूनपासूनच काही भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना…