DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

हवालदाराचा 20 हजारांच्या लाचेचा प्रयत्न उघड; लाचलुचपत विभागाची कारवाई

रावेर - तालुक्यातील निंभोरा येथील पोलीस हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे छोटे व्यापारी असून त्यांनी काही…

अयोध्या नगरातील सोनसाखळी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून दोन्ही…

पिंपरखेडमध्ये दुहेरी मृत्यूची खळी

भडगाव । भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे अवघ्या तीन दिवसांच्या अंतरात एकाच तलावातून दोन व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली घटना १४ नोव्हेंबर रोजी समोर आली. वाल्मीक संजय…

पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त

पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त चालक फरार ; मुक्ताईनगर तहसीलदारांची कारवाई मुक्ताईनगर प्रतिनिधी कुऱ्हा-काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीला महसूल विभागाने…

जळगाव हादरले! माजी मंत्री खडसेंच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

जळगाव : शहरातील घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आता आणखी एक मोठी भर पडली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या शिवरामनगर येथील निवासस्थानी चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना समोर आली असून, परिसरात एकच…

“नातेसंबंधांना काळिमा; जळगावात महिलेला घरच्यांकडून त्रास”

जळगाव : शहरातील एका भागात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेला तिच्या दीराकडून वारंवार छळ व विनयभंगाचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून दीर, पती आणि सासूविरुद्ध…

प्रवाशाकडून लुटलेले ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांना अटक

प्रवाशांकडून लुटलेले ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांना अटक जळगाव एलसीबीची मोठी कारवाई जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे प्रवाशाला मारहाण करून लुटलेले ४ लाख ५० हजार रुपये रोख हस्तगत करत मध्यप्रदेश व जळगाव…

पाचोरा शहरात अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला ; १८ तलवारींसह एकाला अटक

पाचोरा शहरात अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला ; १८ तलवारींसह एकाला अटक पाचोरा पोलिसांची कारवाई पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला. माहिजी नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका इसमाला…

दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून, सासू अटकेत

लोहारा (ता. पाचोरा) – कौटुंबिक वादातून पत्नीचा खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 19 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. नितीन दौलत शिंदे (वय 35) या व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी अर्चना उर्फ कविता (वय 32) हिच्यावर गाढ झोपेत असताना धारदार…

शेतात विजेच्या तारेचा शॉक लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव (एरंडोल तालुका): एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात विजेच्या झटक्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गट क्रमांक 21 मधील शेतात घडली असून प्राथमिक तपासात विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.…