DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; चांदी २.३९ लाखांवर

जळगाव : एक दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची वाढ झाली असून, सोमवारी (१७ ऑगस्ट) चांदीचा दर २ लाख ३९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला. त्याचबरोबर सोन्याच्या दरात…

पहूर पोलिसांचा दणका; दुचाकी चोर जेरबंद

पहूर : जळगाव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग बापू रोहम यांनी पहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी…

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

जळगाव : पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्ती तसेच नोंदणी प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी कवयित्री…

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

जळगाव : सध्याची परीस्थिती अत्यंत भयावह आहे. गतवर्षी पोलिसांनी ६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले. यंदा ४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. १७ ते ३० या वयोगटातील तरूण व्यसनांकडे वळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यसनांचे हे वळण सिन्थेटीक…

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव  : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित जळगाव जिल्हा क्रिकेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ब्लूने जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ग्रीन संघाचा ६४…

रावेरला प्रथमच झाला रोजगार मेळावा!

डॉ.केतकी पाटील फौंडेशन व कौशल्य रोजगार केंद्राचा संयुक्त उपक्रम ! जळगांव : स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. केतकीताई पाटील फौंडेशन व जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्र,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सरदार जी…

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

जळगाव : शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रकाश तोलार, रा. खेडी, ता. जळगाव, ह.मु. साई…

चाळीसगावातील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस

चाळीसगाव : शहरातील घरफोडी करून ८० हजार रुपये चोरल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून, संशयित आरोपी नदीमशहा लियाकतशहा याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबत दिनांक…

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प

चाळीसगाव : चाळीसगाव शहराला अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने चाळीसगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकारातून चाळीसगाव शहरात ६ हजारांहून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्याचा…