Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
जळगावात डंपरचा कहर; कालिंका माता चौकात वृद्धाचा जागीच मृत्यू
जळगाव : शहरातील कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरच्या धडकेत एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७, रा. जुने जळगाव) यांचा…
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात मंगळवारी विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस सादर करण्यात आली. या प्रस्तावावर एकूण ११८ खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तसंस्था आयएएनएसने…
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जळगाव | प्रतिनिधी
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते जैन हिल्स येथील केळीच्या…
देशभर हवामानाचा बदलता रंगच; कुठे पाऊस, कुठे थंडी तर कुठे उकाडा
राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यातच काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली असून अनेक भागांत उकाडाही जाणवत आहे. राज्यातून थंडी जवळपास कमी झाली असली तरी उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी…
णमोकार तीर्थवर मुख्यमंत्री फडणवीस; पंचकल्याणक महोत्सवात भक्तीचा संगम
नाशिक | नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे सुरू असलेल्या जैन धर्मीयांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांचीही…
भारत–अमेरिका कराराचा परिणाम; रशियन तेल खरेदी कमी होणार?
नवी दिल्ली | भारत आणि अमेरिका यांच्यात बहुचर्चित व्यापार करार अखेर पूर्ण झाला असून, या करारानंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफमध्ये कपात केली आहे. त्याचवेळी भारतानेही अमेरिकेला व्यापाराच्या बाबतीत विविध सवलती देण्यास सहमती दर्शवली आहे. या…
शाळेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; पाच वर्षीय मुलीवर अत्याचार
मुंबई | मुंबईतील मालाड परिसरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. मालाडमधील एका नामांकित शाळेत अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे पालकवर्गात भीती व…
जळगाव सराफ बाजारात दरवाढीचा झटका; सोन्या-चांदी महागली
जळगाव | जळगावच्या सराफ बाजारात रविवारी (दि. ८ फेब्रुवारी) सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या दरात तब्बल ₹२,३०० तर चांदीच्या दरात ₹५,००० इतकी वाढ झाली आहे. या वाढीमुळे जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह ₹१ लाख ५९ हजार…
RBI मध्ये ग्रेड-बीसह विविध पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू
मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कायदेशीर अधिकारी ग्रेड-बी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आदी पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शनिवार (दि. ७ फेब्रुवारी) पासून सुरू झाली असून,…
सोनं-चांदीचे भाव गगनाला: जळगाव सराफ बाजारात ऐतिहासिक उच्चांक
जळगाव । सोने आणि चांदीच्या दरांनी दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत गुरुवारी सकाळी बाजार उघडताच जळगावच्या सराफ बाजारात ऐतिहासिक उसळी घेतली. सोन्याचा दर थेट तोळ्याला 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचला असून, चांदीनेही चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.…